ग्रामपंचायत कार्यालय, दहिवडी
पंचायत समिती. सिन्नर, जिल्हा. नाशिक
खाली दिलेल्या यादीत ग्रामपंचायतीचे सदस्य व त्यांची माहिती दिलेली आहे.
सरपंच
बाळासाहेब माधव संधान
उपसरपंच
वर्षा धर्मेंद्र गाढे
सदस्य/सदस्या
बेबी रामदास जगदले
नंदिनी नानासाहेब ढकतोडे
सोपान भाऊसाहेब आरोटे
पूनम शांताराम बर्डे
संतोष सयाजी पोलगर